Fundas by Vipul

स्टॉक मार्केटचा मराठी चेहरा

नमस्कार ! मी विपुल साळगावकर , एका मध्यम वर्गीय घरात जन्मलेला अतिउत्साही तरुण जो 

आपल्या घरच्या बिकट परिस्थितीवर मात कारण्याहेतू नेहमी उत्सुर्तपणे कार्यरत आहे. 

इंटिरियर डिझायनर म्हणून माझ्या करियरची सुरवात करून छान व्यवसाय करण्याच्या संधींच्या शोधात असताना माझी ओळख शेअर मार्केट सोबत झाली. 

“गॉड मार्केट ” ते , फटके दिल्या शिवाय काही शिकवत नाही आणि पैसे तर मुळीच कमाऊ देत नाही . सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जुगार नाही तो की नशिबात असेल तर मिळायला !

म्हणून चक्क २ वर्ष रीतसर प्रशिक्षण घेऊन गेली ३

वर्ष स्वतः अनुभव घेऊन त्यात प्रवीण झालो. एक लीडर म्हणून आपल्याकडील अनुभव दुसऱ्यांना देऊन आपल्या सारख्याच गरजुंना फायदा देण्याहेतू शेअर मार्केटचे प्रशिक्षण देऊन आणि पैश्याने पैसा कसा बनवायचा याचा ध्यास मी घेतला आहे.   

माझे असेही म्हणणे आहे कि , पुस्तकी शिक्षण न घेतलेल्याने सुद्धा शेअर मार्केट शिकलेच पाहिजे 

आणि जे ९ ते ६ नोकरीच्या जाळ्यात अडकलेत ते जाळे तोडून नक्कीच खूप सुखी , समृद्ध आणि निरोगी आयुष्य जगू शकतील !

धन्यवाद !

#Learn Stock Market

Experience that leads to Success

work with ambitious leaders who want their future to be successful and help them achieve extraordinary outcomes.

0

Years of Experience

0

Profit booked

0

Team Members

0

+ satisfied students