अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
आता स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट शिका मराठी मधून
स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट शिकल्यानंतर कमीत कमी गुंतवणुकीतून डेरीवेटीव्ह मार्केट मध्ये ऑपशन बाईंग करून जास्तीत जास्त फायदा कसा मिळवावा हे आपण इथे शिकणार आहोत.
आर्ट ऑफ इन्वेस्टींग
स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट शिका फक्त ६ तासात आणि स्टॉक मार्केट मध्ये लॉन्ग टर्म इन्व्हेस्टर बना.
About Me
स्टॉक मार्केटचा मराठी चेहरा
नमस्कार ! मी विपुल साळगावकर , एका मध्यम वर्गीय घरात जन्मलेला अतिउत्साही तरुण जो आपल्या घरच्या बिकट परिस्थितीवर मात कारण्याहेतू नेहमी उत्स्फुर्तपणे कार्यरत आहे.
इंटिरियर डिझायनर म्हणून माझ्या करियरची सुरवात करून छान व्यवसाय करण्याच्या संधींच्या शोधात असताना माझी ओळख शेअर मार्केट सोबत झाली.
चक्क २ वर्ष रीतसर प्रशिक्षण घेऊन गेली ३ वर्ष स्वतः अनुभव घेऊन त्यात प्रवीण झालो. एक लीडर म्हणून आपल्याकडील अनुभव दुसऱ्यांना देऊन आपल्या सारख्याच गरजुंना फायदा देण्याहेतू शेअर मार्केटचे प्रशिक्षण देऊन आणि पैश्याने पैसा कसा बनवायचा याचा ध्यास मी घेतला आहे.
माझे असेही म्हणणे आहे कि , पुस्तकी शिक्षण न घेतलेल्याने सुद्धा शेअर मार्केट शिकलेच पाहिजे आणि जे ९ ते ६ नोकरीच्या जाळ्यात अडकलेत ते जाळे तोडून नक्कीच खूप सुखी , समृद्ध आणि निरोगी आयुष्य जगू शकतील !
धन्यवाद !
0
0
0
#Learn Stock Market
-Vipul Salgaonkar
What you will learn
लेव्हल १: बेसिक ऑफ स्टॉक मार्केट
- टेक्निकल विश्लेषणचे संपूर्ण ज्ञान
- चार्ट बेसिक टूल ऑफ टेक्निकल ऍनालिसिस
- कॅण्डल स्टिक पॅटर्न एन्ट्री एक्सिट वेपन
- मार्केट ची दिशा
- चार्ट पॅटर्न
- इंडिकेटर्स
लेव्हल २: प्राइस ऍनालिसिस
- कॅण्डल स्टिक चे सखोल ज्ञान
- ऍडव्हान्स इंडिकेटर्स
- कॅपिटल मॅनेजमेंट – रिस्क टू रिवोर्ड रेशो
लेव्हल ३: डेरीवेटीव्ह मार्केट - फ्युचर अँड ऑपशन्स
- डेरीवेटीव्ह मार्केट का ?
- डेरीवेटीव्ह मार्केट म्हणजे काय ?
- डेरीवेटीव्ह मार्केट संपूर्ण ओळख
- फ्युचर अँड ऑपशन्स कधी विकत घ्यावेत
- ऑपशन्स सेलेरचा डेटा कसा रीड करावा
- ट्रेडिंग करताना रिस्क आणि रिवॉर्ड ची सांगड
- स्ट्राइक प्राइज कधी व कशी सिलेक्ट करावी
लेव्हल ४: मनाचे संतुलन
- स्टॉक मार्केट मधील डेरीवेटीव्ह सेगमेंट चा सातत्याने उपयोग करून महिन्याकाठी तुमच्या कॅपिटल च्या ३०% नफा कमावणे
- तुमच्या नफा कमावण्याच्या आशा , चिंता आणि लालसा यावर नियंत्रण मिळवणे.
Success Stories
Contacts
-
303, Walawalkar Villa, Beside Kesshariyaji Bhavan, Dhobi Ali, Charai, Thane, Maharashtra 400 601.
-
9967341756
-