Fundas by Vipul

स्टॉक ट्रेडिंगची पाठशाळा

स्टॉक ट्रेडिंगची पाठशाळा

स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट शिकल्यानंतर कमीत कमी गुंतवणुकीतून डेरीवेटीव्ह मार्केट मध्ये ऑपशन बाईंग करून जास्तीत जास्त फायदा  कसा मिळवावा  हे आपण इथे शिकणार आहोत. 

लेव्हल १: बेसिक ऑफ स्टॉक मार्केट

  • टेक्निकल विश्लेषणचे संपूर्ण ज्ञान 
  • चार्ट बेसिक टूल ऑफ टेकनिकल ऍनालिसिस (T A )
  • कॅण्डल स्टिक पॅटर्न एन्ट्री  एक्सिट वेपन 
  • मार्केट ची दिशा 
  • चार्ट पॅटर्न 
  • इंडिकेटर्स

लेव्हल २: प्राइस ऍनालिसिस

  • कॅण्डल स्टिक चे सखोल ज्ञान 
  • ऍडव्हान्स इंडिकेटर्स 
  • कॅपिटल मॅनेजमेंट – रिस्क टू रिवोर्ड रेशो

लेव्हल ३: डेरीवेटीव्ह मार्केट - फ्युचर अँड ऑपशन्स

  • डेरीवेटीव्ह मार्केट का ?
  • डेरीवेटीव्ह मार्केट म्हणजे काय ?
  • डेरीवेटीव्ह मार्केट संपूर्ण ओळख 
  • फ्युचर अँड ऑपशन्स कधी विकत घ्यावेत 
  • ऑपशन्स सेलेरचा डेटा कसा रीड करावा 
  • ट्रेडिंग करताना रिस्क आणि रिवॉर्ड ची सांगड 
  • स्ट्राइक प्राइज कधी व कशी सिलेक्ट करावी 

लेव्हल ४: मनाचे संतुलन

  • स्टॉक मार्केट मधील डेरीवेटीव्ह सेगमेंट चा सातत्याने उपयोग करून महिन्याकाठी तुमच्या कॅपिटल च्या ३०% नफा कमावणे 
  • तुमच्या नफा कमावण्याच्या आशा , चिंता आणि लालसा यावर नियंत्रण मिळवणे.

तुम्ही शिकण्यासाठी उत्सुक आहात का ?

For payment details please click on the link